Urmila Jamnadas : पोळी-भाजीवाली ते यशस्वी बिझनेस वुमन Gujju Ben na Nasta आजी माझावर Special Report
abp majha web team
Updated at:
22 Jan 2023 06:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता आपण भेटणार आहोत ग्रँड मास्टर शेफला ....आपल्या तीनही मुलांचा मृत्यू.. घरची बिकट परिस्थिती... दोन हार्ट अॅटॅक आणि त्यात डायबिटीज....ही कहाणी आहे वयाच्या ७८व्या वर्षी मास्टर शेफ बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उर्मिला आजींची ..... खानावळपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे.... वयाच्या ७८व्या वर्षी त्या यशस्वी बिझनेस वुमन आणि यूट्यूबर आहेत.. पाहूया त्यांच्या जिद्दीची कहाणी