Nagpur Coronavirus | नागपुरात विकेंड लॉकडाऊन? नियम मोडल्यास कठोर कारवाई Special Report
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2021 10:15 PM (IST)

नागपुरात शनिवार आणि रविवार असा विकेंड लॉकडाऊन लागण्याची शक्यता, प्रशासनाने लोकांनी घराबाहेर निघू नये असे आवाहन केलेय