Mawal Indrayani Rice Special Report : मावळात इंद्रायणीचा दरवळ, पावसामुळे तांदूळ उत्पादनात वाढ
abp majha web team
Updated at:
10 Nov 2022 10:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाताचा आगार अशी ओळख असलेल्या मावळमध्ये सध्या इंद्रायणीचा दरवळ सुटलाय. पावसामुळे इथल्या तांदुळ उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त उत्पादन हाती येईल अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट.