Gold Hike Special Report : लाखमोलाचं सोनं लाखाच्या पुढे जाणार? सोनं खरेदी आवाक्याबाहेर
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०२५-२०२६ पर्यंत सोनं एक लाख रूपये तोळा होणार?हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे सोन्याचे चढे भाव . गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होतेय.. ही वाढ अशीच होत राहिली तर ऐन लग्नसराईत सोनं खरेदी करणं. महाकठीण होऊन बसणार आहे