Gadchiroli : दुर्गमाकडून सुगमाकडे नेणारा आशेचा पूल, श्रमदानातून उभारला नाल्यावर पूल : ABP Majha
रोमित तोंबर्लावार, एबीपी माझा | 08 Oct 2021 09:48 PM (IST)
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सोई सुविधांचा तसा अभावच असतो. पण आता विकासासाठी सरकारी मदत किंवा इतर कोणाची वाट न पाहता गावकऱ्यांनीच कंबर कसली.. आणि त्यातून जे उभं राहिलं ते इतरांनी अनुकरण करावं असच आहे.