पुरंदरमधील आनंदी कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार, आतापर्यंत एक हजार रुग्ण बरे होऊन घरी
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
07 Jun 2021 05:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरंदर तालुक्यातील आनंदी जम्बो कोविड सेंटर हे पुरंदर आणि हवेली तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी वरदान ठरतंय. 200 बेडची क्षमता असलेलं हे आनंदी कोव्हिड सेन्टरमध्ये 150 बेड आयसोलेशन आहेत तर 50 बेड ऑक्सिजन आहेत. आनंदी कोविड सेंटर हे ग्रामीण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालवले जाते. इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त रुग्ण मोफत उपचार घेऊन घरी परतले आहेत.