Fake J P Nadda Fraud Call Special Report : मंत्रिपदाचं आमिष देणाऱ्याचा गेम फिनिश, तीन आमदारांना गंडा
abp majha web team | 21 May 2023 10:32 PM (IST)

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आलीये.. आरोपी नीरज सिंह राठोड यांने तब्बल २८ आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातील सुत्रांनी दिलीये.. नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये २८ आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आलंय.. महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत.