Fadnavis Raktatula Special Report : वजनकाटा बाजूला करायला सांगून फडणवीसांचा रक्ततुला करायला नकार
abp majha web team | 21 Aug 2022 08:32 PM (IST)
अमरावतीत आज राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी राणा दाम्पत्याने फडणवीसांचे जेसीबीच्या साहाय्याने मोठा हार घालून जंगी स्वागत केलंय.. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हंडी फोडली..या दहीहंडी सोहळ्याला अभिनेता गोविंदाचीही उपस्थिती होती..