Union Cabinet Explansion : उद्या संध्याकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, महाराष्ट्रातून 'या' नेत्यांना संधी
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
06 Jul 2021 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच जणांना संघटनाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी आहे.