Elephanta Caves Special Report : एलिफंटा लेण्यांमध्ये शिवपूजा ऐतिहासिक लेणीला, धार्मिक टच?ABP MAJHA
abp majha web team Updated at: 18 Feb 2024 11:14 PM (IST)
अयोद्धेतील राममंदीरानंतर आता हिंदु संघटनांनी देशातील इतर हिंदु धार्मिक स्थळांकडे मोर्चा वळवलाय...महाराष्ट्रात हिंदु धर्मियांची प्राचिन देवस्थळं आहेत...अनेक ठिकाणी हिंदु धर्मियांच्या आस्थेची ठिकाणं ही पुरातत्व खात्याच्या अखत्यारित आहेत... मुंबईजवळील उरण येथील घारापुरी लेण्यांमधील शिवमंदीर देखील त्यापैकीच एक...एलिफंटा केव्ह या नावानं ओळखल्या जाणा-या या लेण्यांमधील शिवलिंगाची तसेच शिवमुर्तींची पुजाअर्चा करता यावी आणि हे ऐतिहासिकस्थळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसीत व्हावे अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदु संघटनांनी केलीय... पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट