Washim Fake Call Special Report: एका फेक कॉलमुळे व्यापाऱ्याचे हाल ! बनावट फोनमुळे गोंधळ
abp majha web team | 15 Oct 2022 11:08 PM (IST)
आजपर्यंत तुम्ही आम्ही फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिलेत.. कुठे ऑनलाईन व्यवहार तर कुठे फ्रॉड कॉलच्या माध्यमातून, कुठे थेट बनावट साहित्य विक्रीतून तर कुठे बनावट चलनातून फसवणूक झाली. पण, वाशिमध्ये एका बनावट कॉलमुळे फसवणूक झाली. बरं, यामध्ये कोणतंही साहित्य चोरीला गेलं वगैरे असं काही झालं नाही... पण अख्ख शहर आणि एक शाळा मात्र चांगलीच चर्चेत आली... पाहुयात वाशिममधल्या या फेक कॉलची कहाणी..