Gram Panchayat 2022 Special Report : निवडणुकीचा धुरळा, ग्रामपंचायतींचा गोतावळा
abp majha web team | 20 Dec 2022 10:04 PM (IST)

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. त्यामुळे गावोगावी जल्लोषाचं वातावरण दिसतंय. कुठे बिनविरोध निवडणूक पार पडलीये. तर कुठे काँटे की टक्कर पहायला मिळालीये. कुठे सासू सुनेत लढत दिसली तर कुठे जावा जावा विरोधात लढल्या..आता विजय कुणाच्या पारड्यात पडला आणि कोणी पराभवाची धूळ चाखली पाहूया ग्रामपंचायतीच्या गोतावळ्यात...