✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Prashant Koratkar Special Report | कार जप्त, 'कार'नाम्यांना ब्रेक? कोरटकरची कार आणि मोतेवार, कनेक्शन काय?

Prashant Koratkar Special Report | कार जप्त, 'कार'नाम्यांना ब्रेक? कोरटकरची कार आणि मोतेवार, कनेक्शन काय?

abp majha web team Updated at: 06 Mar 2025 07:30 AM (IST)

Prashant Koratkar Special Report | कार जप्त, 'कार'नाम्यांना ब्रेक? कोरटकरची कार आणि मोतेवार, कनेक्शन काय?


इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात गाजत असलेलं नाव म्हणजे प्रशांत कोरटकर. याच प्रशांत कोरटकरांचा थांगपत्ता अजून लागलेला नाही. पण त्यांच्या मालमत्ता आणि आलिशान लाईफस्टाईल सध्या चर्चेचा विषय ठरतायत. प्रशांत कोरटकरांकडे तब्बल सात कोटींची रोल्स रॉयस ही महागडी गाडी आहे. पण ही गाडी त्यांच्याकडे आली कुठून? या गाडीचं आणि १० वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या अपहाराच्या आरोपात तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारचं काही कनेक्शन आहे का? पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...


कोण आहे महेश मोतेवार?
-------------------------------


महेश मोतेवारनं चिटफंडच्या माध्यमातून
साडेचार हजार कोटींहून अधिक रुपयांचा अपहार केला होता...

२०१५ मध्ये अपहार प्रकरणी मोतेवारला अटक झाली

मोतेवारवर २२ राज्यात २८ गुन्हे नोंद आहेत

मोतेवार सध्या ओडिशातील कटकच्या तुरुंगात आहे...

TRENDING VIDEOS

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे8 Day ago

Nagpur Security | Eid-e-Milad आणि Ganesh Visarjan साठी शहरात 4000 पोलिसांचा चोख बंदोबस्त.8 Day ago

Nagpur Security | Eid-e-Milad आणि Ganesh Visarjan साठी शहरात 4000 पोलिसांचा चोख बंदोबस्त.8 Day ago

Shilpa Shetty Raj Kundra Fraud Case | 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी Raj Kundra, Shilpa Shetty विरोधात लुकआऊट नोटीस.8 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.