Dharavi Redevelopment Special Report :धारावीचा विकास होणार की थांबणार? धारावीत पेटली विरोधाची मशाल
abp majha web team | 16 Dec 2023 12:01 AM (IST)
देशाच्या आर्थिक राजधानीत मध्यवर्ती भागात असलेल्या सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी.. गेल्या अनेकवर्षांपासून धारावीचा पूनरविकास रखडला असून अखेर अदानी समूहाकडून पूनरविकास होणार आहे. मात्र या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधाची मशाल पुन्हा एकदा पेटली आहे. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट