Dhananjay Mahadik Special Report: धनंजय महाडिक राज्यसभेच्या आखाड्याचे पैलवान, विजयानंतर कुटुंब भावुक
abp majha web team | 11 Jun 2022 09:28 PM (IST)
धनंजय महाडिक यांच्या जादुई विजयानंतर मध्यरात्री साडे तीन वाजता कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनीतल्या बंगल्यामध्ये असा जल्लोष सुरु होता. धनंजय महाडिक यांच्यासाठी ही निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती आणि त्यामुळे ती जिंकणं हेच एकमेव ध्येय होतं आणि त्यासाठी अख्ख्या महाडिक कुटुंबानं जीवाचं रान केलं.