Dahanu Students Struggle : ST चा संप,विद्यार्थ्यांचा संघर्ष,हजारो विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
24 Mar 2022 06:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यात, शिक्षण घेण्यासाठी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना आजही मोठा संघर्ष करावा लागतोय. गावात, खेड्यापाड्यात एसटीचा मोठा आधार आहे. पण एसटीचा सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करुन परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागतंय. रोज 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी शाळा गाठतायत. एबीपी माझाने डहाणूतल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा दाखवल्या आणि या व्यथा फक्त डहाणूतल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत... या व्यथा ऐकून एसटी कर्मचाऱ्यांना पाझर फुटणार का? सरकार यावर काही करणार की डोळे झाकून गप्प बसणार?