Cyber Crime Special Report: व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी बातमी! 'या' मेसेजने तुमचं खातं रिकामं होऊ शकतं
abp majha web team | 22 Sep 2022 10:00 PM (IST)
आता व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्हाला करोडोंची लॉटरी लागली आहे असा मेसेज कुणी केला तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण केबीसीची लॉटरी लागल्याचं सांगून सायबर चोर तुमचं खातं रिकामं करु शकतात. पाहा त्यावरचाच हा एक रिपोर्ट.