Maharashtra Farmer Special Report :कष्टाने पिकवलं, पावसाने हिरावलं, शेतकऱ्यांचे डोळे मायबाप सरकारकडे
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 11:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या नावावर फळपीक विमा योजनेचा गैरफायदा घेत, १९३ कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न उघड झालाय. २०२२-२३ च्या फळ पिक विमा योजनेसाठी राज्यभरात तब्बल १४ हजार ५९३ बोगस अर्ज दाखल झाले होते. शेत एकाचं शेत, फळबाग असलीच तर दुसऱ्याची, विमा काढलाय तिसऱ्याने आणि विम्याचे पैसे लाटतोय चौथाच असा काही प्रकार समोर आलाय. यामागे संघटित गुन्हेगारी आहे का असा संशयही व्यक्त केला जातोय