Cruise Drugs : केंद्र वि. राज्य, वादाचा नवा अंक, संजय राऊतांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
26 Oct 2021 10:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSameer Wankhede : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. पण या प्रकरणातला पंच प्रभाकर साईल यानं लाचखोरीचे आरोप केल्यानं समीर वानखेडेच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एनसीबीनं वानखेडेंची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनसीबीचं दक्षता पथक आजच मुंबईत दाखल होणार आहे आणि आजपासूनच चौकशी सुरु होणार आहे. दरम्यान, समीर वानखेडे मात्र काल तातडीनं दिल्लीला गेले आहेत. कार्यालयीन कामासाठी दिल्लीत आल्याची माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, या प्रकरणात मनी लाँन्डिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एनसीबीकडून होणारी चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.