Cow Hug Day Special : Valentine Day च्या दिवशी काऊ हग डे, तरुणाईला काय वाटतंय?
abp majha web team
Updated at:
09 Feb 2023 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCow Hug Day Special : Valentine Day च्या दिवशी काऊ हग डे, तरुणाईला काय वाटतंय?
फेब्रुवारी महिन्यातली लक्षात राहणारी तारीख सांगा असं म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? १४ फेब्रुवारी ना... एकदम बरोबर, १४ फेेब्रुवारीला येणारा व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त प्रेमी युगुलंच नाही तर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एकदम खास... आतापर्यंत व्हॅलेंनटाईन डे साजरा करण्यासाठी तुमचे प्लॅन्ससुद्धा तयार झाले असतील.... तुमच्यासोबतच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने सुद्धा व्हॅलेंटाईन डे साठी खास प्लँनिंग केलय.... तुम्हालाही ते जाणून घ्यायचंय.. मग हा रिपोर्ट पहा....