ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024

भाजपचा मुख्यमंत्री असला तरीही आमचं समर्थन...मोदी निर्णय घेतील तो अंतिम...एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा...भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा...

नाराज नाही, दु:खी नाही, पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट...फोनवरून मोदी, शाहांशी बातचित...सत्तास्थापनेत शिवसेनेकडून अडचण नसल्याचं केलं जाहीर...

उद्या दिल्लीत देंवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक... राज्यातील सत्तास्थापनेवर दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर बावनकुळेंसह सुधीर मुनगंटीवारांनी मानले आभार... एकनाथ शिंदेंनी १४ कोटी जनतेच्या मनातला निर्णय घेतला... बावनकुळेंचं वक्तव्य

आधी मुख्यमंत्रीपद ठरेल, मग इतर मंत्रिपदं ठरतील, मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेलाही लवकरच उत्तर मिळेल, सत्तास्थापनेतल्या तिढ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य

आगामी निवडणुकासाठी ठाकरे गटाचा स्वबळाचा सूर, मविआसोबत निवडणूक नको, पराभूत उमेदवार आणि शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विनंती

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola