Corona Variant Special Report : केरळमध्ये आढळला JN.1 व्हेरियंटचा नवा रुग्ण
abp majha web team | 17 Dec 2023 11:17 PM (IST)
Corona Variant Special Report : केरळमध्ये आढळला JN.1 व्हेरियंटचा नवा रुग्ण
देशात आता कुठे कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं दिसंत होतं. मात्र आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोके दुखी वाढवलीय.. केरळमध्ये हा सबव्हेरियंट आढळून आलाय. BA.2.86 च्या जातीतील JN.1 हा विषाणू आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाची चिंता निर्माण झाली आहे. तसंच लसीकरण घेतलेल्यांनाही या व्हेरियंटचा धोका उद्भवू शकतो. हा विषाणू वेगाने पसरणारा असल्याचीही माहिती समोर आली आहे.