Corona Vaccine Shortage in Nashik : नाशिक जिल्ह्यांत कोरोना लसीचा तुडवडा Special Report
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
07 Apr 2023 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Corona vaccine : कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिएंटचे संकट पुन्हा घोंघावत असताना व सरकार लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत असताना दुसरीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यात मात्र कोरोना लशींचा (Corona Vaccine) तुटवडा असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून जिल्ह्यातील कोविशिल्डच्या लशी संपल्या असून लोकांना लसीकरण केंद्राकडून परत फिरावे लागत आहे.