Corona Vaccine Special Report : कुणी लस देतं का लस? नाशिकमध्ये कोरोना लसीचा तुटवडा!
abp majha web team
Updated at:
07 Apr 2023 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होतेय. जी चिंतेची बाब आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये लसीचा तुटवडा जाणवतोय. मार्च महिन्यानंतर लसीची उपलब्धता झाली नसल्याने लसीकरण ठप्प झालंय.