Congress Working Committee Election Special Report: वर्कींग कमिटीमध्ये गांधी परिवाराचं स्थान काय?
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Working Committee Election Special Report: वर्कींग कमिटीमध्ये गांधी परिवाराचं स्थान काय?
काँग्रेस वर्किंग कमिटी या काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च समितीसाठी आता निवडणुका होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यांत काँग्रेसच्या महाअधिवेशनात या निवडणुका होतील अशी शक्यता आहे. सोनिया आणि राहुल गांधी या दोन माजी अध्यक्षांचं काय होणार, वर्किंग कमिटीत त्यांना नेमकं काय स्थान असणार याचीही चर्चा आहे. पाहुयात त्याबद्दलचा रिपोर्ट.