Congress Internal Clashes Special Report : काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस?
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 10:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात लोकसभेचे वारे वाहू लागलंय...भाजपचा प्रमुख विरोधक म्हणून, काँग्रेसकडे पाहिलं जातंय..मात्र राज्यात काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. लोकसभेच्या तयारीसंदर्भात विजय वडेट्टीवारांनी बैठक बोलावली मात्र नितीन राऊतांसह काही पदाधिकारी बैठकीला गैरहजर राहिले.. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली.