Congress Special Report : सत्यजीत तांबे चुकले की नाना पटोले? काँग्रेसमधील कलहाचं पुढे काय होणार?
abp majha web team
Updated at:
08 Feb 2023 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Special Report : सत्यजीत तांबे चुकले की नाना पटोले? काँग्रेसमधील कलहाचं पुढे काय होणार?
महाराष्ट्र काँग्रेसच्या बातमीनं.. सत्यजीत तांबे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पक्षातली गटबाजी समोर आली. यासगळ्या घडामोडीनंतर बाळासाहेब थोरातांनीही विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चर्चा सुरु झाली की नेमकं कोण चुकलं? सत्यजीत तांबे चुकले की नाना पटोले...? आणि या संघर्षात काँग्रेसनं नेमकं काय गमावलंय पाहुयात..