Nashik Lok Sabha :नाशिकमध्ये Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj यांची शांतीत क्रांती Special Report
abp majha web team | 10 May 2024 11:38 PM (IST)

महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवर जेवढी रस्सीखेच झाली तेवढी अन्यत्र झाली नाही. नाशिकच्या जागेची महायुतीची डोकेदुखी तर अजूनही संपली नाही. ही डोकेदुखी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी निर्माण केलेली आहे. महायुतीच्या असंतुष्टांना भेटून त्यांनी शिंदे-फडणवीसांचे धाबे दणाणून सोडलेत. पाहू या स्पेशल रिपोर्ट...