Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बदलत्या जीवनशैलीनं सिद्धार्थ शुक्लाचा बळी घेतला? अतिव्यायाम जीवघेणा ठरला? शरीराची कशी काळजी घ्याल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2021 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आपण अनेकदा ऐकतो की, हृदयविकाराचा झटका हा साठी किंवा सत्तरीनंतरच्या व्यक्तींमध्ये येतो. अशी अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. पण आता विशीतील, चाळीशीतील तरूणाचा मृत्यू हृदयाचा झटका आल्याने झाल्याचं समोर येतं आहे. त्यातच आता तरुणांमध्ये अचानक हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमितवेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहेत.