चंद्रकांत पाटील नव्या वादात, म्हणाले 'छत्रपतींनी हिंदुत्वाची व्होटबॅंक डेव्हलप केली, मोदींनी कळस चढवला'
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांची गाडी हिंदू व्होटबँकपर्यंत पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले. काल पुण्यातल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.