Arjun Khotkar : कामाख्या देवी मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यातलं शक्तीपीठ - अर्जुन खोतकर

Continues below advertisement

Arjun Khotkar : कामाख्या देवी मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यातलं शक्तीपीठ - अर्जुन खोतकर  

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील सर्वंच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीमधून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.   भाजपकडून ठाणे शहर विधानसभेतून (Thane Vidhan Sabha) विद्यामान आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटने नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघात कोणालाही उमेदवारी द्या, तो निवडणून येईल, पण संजय केळकर यांना देऊ नका, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाकडून देण्यात आली. तर भाजपमध्ये देखील संजय केळकर यांच्याविरोधात बंडखोरी होणार असल्याचे संकेत दिसत आहे.  ठाण्यात भाजपमध्ये बंडखोरी होणार?  संजय केळकर यांना तिकीट जाहीर झाले असताना भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर आज उमेदवारी अर्ज घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे शहर मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवण्याचा मिलिंद पाटणकर यांचा निर्धार आहे. मिलिंद पाटणकर हे 5 टर्म नगरसेवक होते, तर उपमहापौरपद देखील काही काळ त्यांच्याकडे होते, असे असून पक्षाने दुर्लक्ष केल्याने आज मिलिंद पाटणकर उमेदवारी अर्ज घेणार असून ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची माहीत समोर येत आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram