Buldhana : ग्रामीण भागातील शाळांच्या दुरावस्थेचं काय? शाळा सुरू होणार, पण नियम पाळले जाणार का?
संजय महाजन, एबीपी माझा Updated at: 29 Nov 2021 11:46 PM (IST)
1 डिसेंबरपासून राज्यातल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. पण या सूचनांची अंमलबजावणी होणार का? ग्रामीण भागातल्या शाळांची सद्यस्थिती काय आहे?