Buldhana : आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं ठाण! ST कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणती भीती?
abp majha web team
Updated at:
12 Nov 2021 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यातल्या खामगावात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वेगळं वास्तव पाहायला मिळालं. आंदोलनात सहभागी झालेला आपला पती जीवाचं बरं-वाईट तर करणार नाही ना? या भीतीपोटी एसटी कामगारांचे कुटुंबीय आंदोलनस्थळी बसलेत. कडाक्याच्या थंडीत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलं रात्रभर आंदोलन स्थळी बसल्याचं चित्र दिसलं.