Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana Accident Angels Special Report : बसचा अपघात ते बचावाचा थरार, देव तारी त्याला कोण मारी
abp majha web team
Updated at:
01 Jul 2023 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही ऐकली असेलच.. पण समृद्धी महामार्गाच्या अपघातात काही प्रवाशांनी याचा अनुभव घेतलाय.. मध्यरात्रीची वेळ होती.. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या गार वाऱ्यामुळे डोळा लागला होता.. पण बसची जोरदार धडक बसली आणि क्षणात झोपच उडाली.. काही कळण्याच्या आत बस पलटी झाली... तोवर अपघाताची लख्ख जाणीव झाली होती... आता मात्र जगण्याची छडपड सुरु झाली.. पण सगळ्यांनाच ते जमलं नाही.. काहींनी मात्र मृत्यूच्या जबड्यातून स्वत:ची सुटका केली.. पाहूया जवळून मृत्यू पाहणाऱ्या तरुणांचा अनुभव