Brujbhushan Singh Rally Special Report: बृजभूषण सिंह यांचं अयोध्यात शक्तीप्रदर्शन ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Jun 2022 11:22 PM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार होते... पण शस्त्रक्रियेमुळे त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला... पण राज ठाकरे अयोध्येत न आल्यानं तिकडे त्यांच्या दौैऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण यांनी मात्र जोरदार शक्तीप्रदर्शन केलं...