Special Report : महाराष्ट्रात भाजपचं ' मिशन कमळ', महिन्याभरात 25 लाख प्रवेशाचं लक्ष : ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Apr 2023 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार आणण्यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेतलं..आणि मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं..पण आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावरच भाजपचा डोळा आहे..त्यासाठीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पक्षात इनकमिंग करुन शक्तिप्रदर्शन करण्याचं धोरणं भाजपने आखलंय. वाशिमच्या रिसोडमध्येही याचीच प्रचिती आलीये...पाहूया...