पत्नी-मुलांचे मृतदेह पाहून पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न, आईसह 2 मुली, एका मुलाची आत्महत्या की हत्या?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Dec 2020 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : दोन महिन्या पासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही मुलांच्या मृतदेह पाहून पती व त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता बांगारे यांनी विष प्राशन करूनआत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला आहे.