Bhima Koregaon Prakash Ambedkar Special Report : 'फडणवीसांची साक्ष नोंदवण्याची परवानगी द्या'
abp majha web team
Updated at:
06 Jun 2023 09:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभीमा कोरेगाव प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलंय.. आयोगानं प्रकाश आंबेडकर यांना साक्ष नोंदवण्यासाठी बोलावलं होतं.. आंबेडकर यांनी पुर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे येणं सध्या शक्य नसल्याचं कळवलं. आणि माझी साक्ष नोंदवण्यापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस अधिक्षक यांची साक्ष नोंदवण्याची आयोगाच्या सचिवांकडे परवानगी मागितली...पाहुयात.. नेमकं काय प्रकरण आहे..