Barsu Ratnagiri Refinery Special Report : बारसू रिफायनरी प्रकरणात विरोधकांमध्येच फूट? जाणून घ्या
abp majha web team
Updated at:
26 Apr 2023 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू रिफायनरी प्रकल्पा संदर्भात स्थानिक आणि सरकार आमने-सामने आलेत... स्थानिकांचा जोरदार विरोध होत असतानाच सरकारने थेट शरद पवारांशी चर्चा करून उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत... उद्योग मंत्री उदय सामंत आणि शरद पवार यांच्यात या संदर्भात चर्चा झालीय... तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्याही फोनवरून चर्चा झालीय... तर दुसरीकडे आम्ही स्थानिकांसोबत आहेत, त्यांना प्रकल्प नको असेल तरी आम्ही त्यांना साथ देऊ, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतल्याचे संजय राऊत आणि विनायक राऊतांनी स्पष्ट केलीय.... दरम्यान, बारसू रिफायनरीसाठी आता माती परीक्षण केलं जातंय...