Balu Dhanorkar Passes Away Special Report : काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची अकाली एक्झिट
abp majha web team
Updated at:
30 May 2023 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे निधन झालंय. अवघ्या ४७ वर्षांच्या धानोरकरांचं निधन सर्वांनाच चटका लावणारं आहे. धडाडीचे नेते, कार्यकर्त्यांशी उत्तम संपर्क आणि काम तडीस नेण्याची हातोटी ही त्यांची खासीयत होती