Aurangabad : दृष्टी गेली, अर्धांग झाला तरी 'ती' सीए झाली; तेजल सावंतची यशोगाथा Special Report
डॉ. कृष्णा केंडे
Updated at:
16 Jan 2023 09:40 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संकटांवर मात करत यश मिळवता येतं. आणि हेच सिद्ध केलंय तेजल सावंत या तरुणीने. कोरोनाच्या लाटेत म्युकरमायकोसिस आजाराने तिला गाठलं. त्यात तिचा एक डोळा गेला आणि शरिराची डावी बाजू पॅरॅलिसिसने निकामी झाली. ती जगेल याची आशा डॉक्टरांनीही सोडली होती. पण ती हरली नाही. तिने जिद्दीने या आजारावर मात केली एवढंच काय तर ती सीेएची परीक्षाही पास झाली. पाहूया तेजलची यशोगाथा