Aurangabad : विनामास्क वाहनधारकास घरपोच ई-चलान, नवनव्या नियमांमुळे दोघांची न्यायालयात धाव
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद शहरात यापुढे विना मास्क फिरला तर मिळणार e-challan. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा नियम लागू. आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांना मिळाले घरपोच e-challan. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आणखी एक निर्णय घेण्यात आलाय.