Sanitizer & Fire Crackers Threat | फटाके वाजवताना हाताला सॅनिटायझर लावणं जीवावर बेतू शकतं #स्पेशलरिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2020 09:27 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळी जवळ आली की, दरवर्षीच फटाक्यांच्या दुष्पपरिणामांची चर्चा होते. फटाक्यांमुळे दरवर्षीच होणारं ध्वनी आणि वायुप्रदुषण चिंतेचा विषय असतोच, मात्र यंदाच्या दिवाळीतले फटाके हीच चिंता जरा जास्त वाढवू शकतात. एकीकडे, फटाक्यांमुळे होणारं वायु प्रदुषण कोरोना पेशंटसाठी घातक आहेच.. मात्र, फटाके फोडतांना हाताला सॅनिटायझर लावायची सवयही आता महागात पडु शकते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं दिवाळी सेलिब्रेशन का आणि कसं बदललंय पाहुया.