महापुरुषांच्या यादीत अण्णाभाऊ हवेच! अण्णाभाऊंच्या नावाचा समावेश करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत नसल्याचं सांगत केंद्रीय सामाजिक न्याय विभागानं त्यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करण्यास नकार दिलाय. अण्णाभाऊंचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा म्हणून भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी एक प्रस्ताव केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या फाउंडेशनकडे सादर केला. मात्र, प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय.