Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar : प्रसुतीदरम्यान महिलेचा मृत्यू, अहमदनगरमधला बोगस डॉक्टर गजाआड Special Report
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवमाणूस. ही मालिका तुम्ही पाहिली असेलच. या मालिकेतील बोगस डॉक्टर प्रमाणेच राज्यातही बोगस डॉक्टरचं जाळं पसरल्याच्या अनेक घटना समोर आल्यात..अहमदनगरमधूनही अशीच घटना समोर आलीये. रुईछत्तीशीतल्या एका बोगस डॉक्टरमुळे प्रसुतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया,