✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ahmedabad Plane Crash mayday call : संकटात संदेश पाठवला पण 50 सेकंदात खेळ संपला.. Special Report

जयदीप मेढे   |  12 Jun 2025 11:07 PM (IST)

अहमदाबादमधील विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात असेल.
टेक ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाहीय हे वैमानिक सुमीत सभरवाल यांच्या लक्षात आल, त्यांनी 'मे-डे कॉल' केला, म्हणजे विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला. पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळा खेळ अवघ्या ५० सेकंदात संपला. काय असतो हा मेडे कॉल, आपत्काळात काय महत्व असतं या कॉलचं ते जाणून घेऊयात
अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या विमानाने हवेत झेप घेतली खरी  पण व्यवस्थित टेक ऑफ म्हणजे उड्डाण भरण्याच्या आतच ते कोसळलं.  कोसळण्यापूर्वी वैमानिकाने 'मेडे कॉल' म्हणजे मदतीची आर्त हाक सुद्धा मारली होती.   मात्र फार उशीर झाला होता.  काय असतो हा मेडे कॉल,  कधी केला जातो   मेडे कॉल नंतर काय होतं ते पाहुयात
१०५ वर्षांपूर्वी हा शब्द पहिल्यांदा वैमानिकाने वापरल्याची नोंद आहे.  मेडे सिग्नल आल्यानंतर एटीसी, बचाव यंत्रणा समन्वय साधतात आणि तातडीची मदत त्या विमानापर्यंत पोहोचवतात  अहमदाबादमध्ये वैमानिकाचा मेडे कॉल हवेत विरण्याच्या आतच विमान कोसळलं   या विमानाला मदत करता येईल, २४२ जीव वाचवता येतील हा विचार करण्याएवढा वेळही मिळाला नाही. या पेक्षा दुर्देव ते काय. 


  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ahmedabad Plane Crash mayday call : संकटात संदेश पाठवला पण 50 सेकंदात खेळ संपला.. Special Report

TRENDING VIDEOS

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो4 Hour ago

Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..4 Hour ago

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र6 Hour ago

Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद9 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.