Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
मुंबईत नवाब मलिकांमुळं राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतून दूर? राष्ट्रवादीनं नवाब मलिकांकडं दिलंय मुंबई निवडणुकीचं नेतृत्व मलिकांच्या नियुक्तीला भाजपचा विरोध,पण राष्ट्रवादीचा हटवायला विरोध मुंबईत भाजप-शिवसेनेतच होत आहे निवडणूक युतीची चर्चा मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार-सूत्र
इतर बातम्या -
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर मराठवाड्यात फक्त ९८ मराठ्यांना मिळाली कुणबी प्रमाणपत्रे, विभागीय आयुक्तांची एबीपी माझाला माहिती,
कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारनं गावपातळीवर समित्याच स्थापन केल्या नसल्यानं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यात अडचणी, मनोज जरांगे यांनी ठेवले सरकारी अनास्थेवर बोट, अधिकारीही वरुन आदेश नाहीत असं सांगत असल्याचा दावा...
महायुतीचे निर्णय स्थानिक पातळीवर होणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माहिती...तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील असा पाढाही कायम..
मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती मिळत असल्याचं भाजपचं सर्वेक्षण, मुस्लिमबहुल २५ जागांवर भाजप फार रस्सीखेच करणार नाही अशी सूत्रांची माहिती..
मुंबईत मायक्रोसॉफ्ट सर्वात मोठी जीसीसी उभारण्याच्या तयारीत, ४५ हजार रोजगारांची निर्मिती होणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेलांसह मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक