Agniveer Training Special Report : शत्रूंना धडकी भरवण्यासाठी अग्निवीर सज्ज ! प्रशिक्षण सुरु
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 11:20 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची..ज्या अग्निपथ योजनेला देशभरातून कडाडून विरोध झाला त्याच अग्निपथ योजनेकडे राज्यातील तरुण आकर्षित होत असल्याचं दिसतंय. नाशिक आणि अहमदनगरमध्ये पहिल्या तुकडीतल्या अग्निवीरांना प्रशिक्षणही दिलं जातंय. अग्निवीरांकडून शत्रूंशी लढण्याची तयारी नेमकी कशी केली जातेय पाहूया या रिपोर्टमधून..