Umesh Kolhe Murder Biryani Pattern : उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींनी केली बिर्याणी पार्टी
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 08:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती शहरातील मेडीकल व्यवसायी उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मौलवी मुश्फिक अहमद आणि अब्दुल अबरार या आरोपींकडून एनआयए ने काढलेल्या माहितीत धक्कादायक तथ्य समोर आले आहे. उमेश कोल्हे यांची 21 जूनला अमरावती शहरातील घंटाघर गल्लीत चाकूने हत्या करण्यात आली. त्यानंतर मौलवी मुश्फिक अहमद आणि अब्दुल अरबाज यांनी त्याच दिवशी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा जल्लोष केला आणि डिनर पार्टी केली होती अशी खळबळजनक माहिती एनआयएने कोर्टात सांगितली..