Shraddha Murder Case : 'होय! मीचं श्रद्धाला मारलं,' आफताबचा कबुलीनामा Special Report
abp majha web team | 22 Nov 2022 09:41 PM (IST)
आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिलीये. आफताबने हत्येची जरी कबुली दिली असली पुरावे अद्याप सापडले नाहीयेत. त्यातच आफताब आपला जबाब रोज बदलतोय. त्यामुळे तपासात अडथळे येतायत. पण आज कोर्टाला त्याने काय कबूली दिलीये पाहूया या रिपोर्टमधून.